कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे पिक जास्त असलेने, उसापासून तयार केल्या जाणा-या गुळास कोल्हापूर येथेच बाजारपेठ स्थापन करावी, आपली प्रजा सुखी समृध्द व्हावी या उदात्त हेतूने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सन 1895 मध्ये कोल्हापूर येथे गुळ बाजारपेठेची स्थापना केली. कोल्हापूर संस्थानने मार्केट कायदा 15 ऑक्टोंबर 1945 साली या पेठेस लागू केला. पुर्वीच्या काळी सन 1939 चा कायदा लागू होता. सद्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन ( विकास व विनीमय ) अधिनीयम, 1963 हा कायदा आणी त्याखालील नियम 1967 अन्वये ही बाजार समिती कार्यरत आहे.
सर्व माहितीसाठी....
