बाजार विभाग

फळे विभाग

आवक जावक
शेतीमालाचे नांव कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्हयातून कोणत्या तालुक्यातून कोणत्या राज्यात कोणत्या जिल्हयात कोणत्या तालुक्यात
सफरचंद दिल्ली महाराष्ट्र, गोवा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर सिंधूदुर्ग, रत्नागिरी, गोवा. कोल्हापूर, सिंधूदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर व रत्नागिरी या जिल्हयातील सर्व तालुके व गोवा
चिक्कू, सिताफळ महाराष्ट्र सोलापूर,सांगली, सातारा सर्व तालुक्यामधून महाराष्ट्र, गोवा कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, गोवा कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी या जिल्हयातील सर्व तालुके व गोवा
कर्नाटक बेळगाव सर्व तालुक्यामधून
डाळिंब महाराष्ट्र सोलापूर सांगली, सातारा सर्व तालुक्यामधून महाराष्ट्र, गोवा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, गोवा. कोल्हापूर, सिंधूदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर व रत्नागिरी या जिल्हयातील सर्व तालुके व गोवा
मोसंबी, संत्री महाराष्ट्र नागपूर औरंगाबाद सर्व तालुक्यामधून महाराष्ट्र, गोवा कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, गोवा. कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी या जिल्हयातील सर्व तालुके व गोवा
आंबा महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू कोकण, बेळगाव सर्व तालुक्यामधून महाराष्ट्र कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, नागपूर इ. सर्व तालुक्यात
लिंबू महाराष्ट्र सोलापूर,सांगली, सातारा सर्व तालुक्यामधून महाराष्ट्र, गोवा कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, गोवा कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी या जिल्हयातील सर्व तालुके व गोवा
कर्नाटक बेळगाव, विजापूर सर्व तालुक्यामधून